Loading...

 
Menu

मुंबई : राज्यपालांची हकालपट्टी करा, अन्यथा…; शरद पवार यांची आदळआपट 

महाराष्ट्रातील महापुरुषांचे नाव आणि त्यांच्या कार्याचे देशभरात आदराने स्मरण केले जाते. मात्र, याच महापुरुषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात.  त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवय रहाणार नाही अशी आदळआपट शरद पवारांनी सुरु केली आहे.  स्वतःच्या जेष्ठतेचा फायदा घेऊन असले प्रकार टाळण्यापेक्षा आगीत तेल ओतण्याच्या ऐवजी लागलेली आग शांत केली असती तर शरद पवारांसारखे नेतृत्व देशाला लाभले असते.याचा विचारकरून अजूनही पवार शिकले नाहीत तर कायमच्या भावी सोबत असलेली प्रतिष्ठाही गमावून बसतील . 
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2

ताज्या बातम्या

^