Loading...

 
Menu

नवी दिल्ली : CAA लागू होणार नाही, असे स्वप्न पाहणारे करत आहेत चूक : अमित शहा यांचे मोठे वक्तव्य

यांनी CAA बाबत मोठे वक्तव्य केले आहे. एका खासगी वृत्तपत्राच्या पत्रकारासोबत बोलताना अमित शहा म्हणाले की, जे CAA लागू न होण्याचे स्वप्न पाहत आहेत ते चूक करत आहेत. कारण CAA हे या देशाचे वास्तव आणि कायदा आहे. ते म्हणाले की, हा कायदा लवकरच लागू होईल, कोरोनामुळे याला विलंब होत आहे, आम्हाला फक्त काही नियम बनवायचे आहेत आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-caa-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%82-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9

CAA या देशाचे वास्तव आणि कायदा

मुलाखतीत जेव्हा अमित शहांना NRC आणि CAA बद्दल विचारले होते, तेव्हा ते म्हणाले की काहीही होल्डवर नाही. CAA हा देशाचा कायदा आहे. आता यात कोणताही बदल होऊ शकत नाही. आपल्याला नियम बनवावे लागतील. कोविड आता संपुष्टात आला आहे. आज मी निश्चितपणे म्हणू शकतो की, CAA लागू होणार नाही, हे स्वप्न पाहणारे चूक करत आहेत. CAA हे या देशाचे वास्तव आणि कायदा आहे.

ताज्या बातम्या

^