Loading...

 
Menu

सोलापूर : देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा रद्द करण्यात आल्यामुळे फडणवीस मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b8

फडणवीस एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमासाठी सोलापूरला येणार होते. मात्र फडणवीसांची एकाएकी प्रकृती बिघडल्याने दौरा रद्द करावा लागले. यामुळे पुढील सर्व नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले. तसेच आता फडणवीस मुंबईला परतत आहेत.

ताज्या बातम्या

^